Browsing Tag

Wagholi News

Wagholi News: वाघोलीमध्ये उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यू

एमपीसी न्यूज - वाघोली गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे वाघोली ग्रामपंचायतीने उद्यापासून पाच दिवस (दि.12 ते 17 सप्टेंबर) दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवलं आहे. वाघोली गावात मागील पाच दिवसांत 210 कोरोना रुग्ण आढळले…