Browsing Tag

Wakad crime news in Marathi

Wakad : महिलेच्या 50 लाखांच्या फसवणूक प्रकरणी जेसीबी कॅपिटल कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने (Wakad ) महिलेला दोन कोटी रुपये परताव्यात देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, या व्यवहारात महिलेची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार तीन मार्च 2020 ते 15…

Wakad : बसमध्ये चो-या करणाऱ्या 4 महिलांना अटक; पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : बसमध्ये चोरी करणाऱ्या (Wakad) चार महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. तर, 4 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनिया अजय कांबळे (वय 31), मिना मिलींद उपाध्ये…

Wakad : पाच दुचाकी चोरांकडून 43 दुचाकी जप्त, वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड पोलीसांनी (Wakad) पाच दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 21 लाख 50 हजार रुपयांची तब्बल 43 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरोपी चोरीच्या दुचाकी दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन विकत होते. या कारवाईमुळे दुचाकी चोरांचे…

Wakad : लेकीला मारहाण करून बापाचा घेतला चावा

एमपीसी न्यूज - घरातील सामान आणण्यासाठी (Wakad) गेलेल्या मुलीला एकाने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मुलीचे वडील गेले असता मारहाण करणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना दोन ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) वाकड येथे…

Wakad : काळाखडक येथून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथील (Wakad) कालाखडक परिसरात हातभट्टी दारूची वाहतूक सुरु असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना अटक करून अवैध दारूसह दोन लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

Wakad Crime : विवाहितेची छेड काढत पतीला व मुलांना मारून टाकण्याची धमकी देणारा अटकेत

एमपीसी न्यूज – फोन करून, पाठलाग करून (Wakad Crime) तसेच रस्त्यात अडवून विवाहितेची छेड काढणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी 2022 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत थेरगाव येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस…

Kalewadi : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोन जणांना…

एमपीसी न्यूज : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ (Kalewadi) बाळगल्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्याची घटना काळेवाडी येथे घडली आहे.गोपाळ कोंढाळे (वय 35 वर्षे, आधार कॉलनी नंबर एक, तापकीर चौक,…

Wakad : शेतजमीन नावावर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला पत्नी आणि मुलांकडून मारहाण

एमपीसी न्यूज : एका ज्येष्ठ नागरिकाला (Wakad) त्यांचे पैसे व शेतजमीन नावावर करण्यासाठी पत्नीने व मुलाने शिवीगाळ व मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाकड येथे काल 21 डिसेंबर 2022 रोजी घडली आहे.याबाबत मधुकर इंगोले (वय 60 वर्षे, रा.…

Wakad Crime : विवाहितेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माझी टाईमपास (Wakad Crime) होशील का, अशी विचारणा करत वयाने मोठ्या असलेल्या विवाहितेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी वाकड रोड येथे घडली.नागेश भंडारी (वय 19) असे…

Wakad : बनावट कागदपत्रे बनवून बंगला विकण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - बंगला विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बंगला विकण्याचा प्रयत्न करत फसवणूक केली. हा प्रकार सन 2017 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पार्क स्ट्रीट वाकड (Wakad) येथे घडला.निलेश शांताराम पाटील (वय 43, रा. नाशिक) यांनी…