Browsing Tag

Wakad Crime news Marathi

Wakad : तरुणावर खुनी हल्ला करून पळालेल्या तामिळनाडूमधील सराईतांना अटक

एमपीसी न्यूज - तामिळनाडूमध्ये टोळी युद्ध करून विविध (Wakad) गुन्हे दाखल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात पळून आलेल्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.मंदार सुनिल कुसे…

Wakad News : किरकोळ कारणावरून दहशत माजवणा-या 11 जणांवर गुन्हा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करत कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच तरुणाच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना…

Wakad Crime News : नवीन हॉटेल घेण्यासाठी ठरलेल्या हुंड्याच्या रक्कमेसाठी विवाहितेचा छळ  

एमपीसी न्यूज - नवीन हॉटेल घेण्यासाठी ठरलेल्या हुंड्याच्या रक्कमेसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2010 ते 2017 दरम्यान वाकड येथे हा प्रकार घडला.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने पिंपरी…

Wakad Crime News : यु-टयुबवर व्हिडीओ बघून एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - यु-टयुबवर व्हिडीओ बघून एटीएम फोडणा-या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावरील नऊ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.    महादेव प्रकाश तिर्थे (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव- लातुर) आणि निशांत ज्ञानेश्वर गुळुंजकर…

Wakad Crime News : गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघे अटकेत 

एमपीसी न्यूज - दुचाकी गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व लोखंडी कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी गुरुवारी (दि. 09) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.  ओंकार विजय मोकाशी (वय 25)…

Wakad Crime News : गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक  

एमपीसी न्यूज - गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक करण्यात आली असून रहाटणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाखाली आरोपीला शुक्रवारी (दि.03) ताब्यात घेतले.मयुर अकबर औचरे (वय 23, रा.…

Wakad News : फसवणूक प्रकरणी तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याचे सांगून एका व्यक्तीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हॉस्पिटल येथे आणले. आरोपीचे स्टेटमेंट साहेबांना पाठवायचे असल्याचे सांगून मोबाईल घेऊन व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी तोतया पोलिसाला अटक…

Wakad Crime News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज - घराच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यास तसेच घटस्फोट घेण्यास जबरदस्ती करून, विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारसच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌ 2011 ते 7/7/2021 दरम्यान पुनावळे याठिकाणी हा प्रकार…

Wakad News :  तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही

एमपीसी न्यूज - दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर 'तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही', अशी तरुणाला धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री भारतमाता चौक, काळेवाडी येथे घडली. दीपक चंद्रकांत…

Wakad News : उघड्या दरवाजावाटे एक लाख 67 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच बेडरूममधील गादी जाळून नुकसान केले. ही घटना 27 जून रोजी दुपारी दगडू पाटिलनगर, थेरगाव येथे…