Browsing Tag

wakad crime news

Wakad Crime News : गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - गाडीला कट मारण्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना बिअरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच एका तरुणाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) रात्री थेरगाव येथे घडला.…

Wakad Crime News : माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना 6 जानेवारी 2013 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.पती राजेंद्र…

Wakad Crime News : गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघे अटकेत 

एमपीसी न्यूज - दुचाकी गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व लोखंडी कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी गुरुवारी (दि. 09) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.  ओंकार विजय मोकाशी (वय 25)…

Wakad Crime News : ताथवडेत घरफोडी तर पुनावळेत घरफोडीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - जीवननगर ताथवडे येथे अज्ञात चोरट्यांनी घरोफोडी करून 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर पुनावळे येथे अज्ञात चोरट्यांनी एक घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात…

Wakad Crime News : गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक  

एमपीसी न्यूज - गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक करण्यात आली असून रहाटणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाखाली आरोपीला शुक्रवारी (दि.03) ताब्यात घेतले.मयुर अकबर औचरे (वय 23, रा.…