Browsing Tag

wakad crime news

Wakad : थेरगावात टोळक्याचा राडा; 12 जणांना अटक

एमपीसी न्यूज - घातक शस्त्रे हातात घेऊन दुचाकीवरून (Wakad)आलेल्या टोळक्याने थेरगाव परिसरात राडा केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे घडली.…

Wakad : घरात घुसून दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी मेहुण्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरात घुसून दमदाटी (Wakad) व मारहाण केल्या प्रकरणी पत्नीच्या भावासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार बुधवारी (दि.17) वाकड येथे घडला आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अतुल सुधाकर बंड (वय 33 रा. वाकड) यांनी…

Wakad : मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार; घर मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भाडेकरू असलेल्या कुटुंबातील मनोरुग्ण (Wakad )मुलीवर घरमालकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी काळेवाडी परिसरात घडली.याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Wakad : नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नायलॉन मांजा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका(Wakad ) दुकानदारावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी ज्योतिबानगर मधील शितल प्रोविजन अँड जनरल स्टोअर या दुकानात करण्यात आली.…

Wakad : बांधकाम साईटवरून एक लाख 18 हजारांची वायर चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर ठेवलेली एक लाख 18 हजार (Wakad)रुपये किमतीची वायर अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास वाकड येथील डब्ल्यू 57 प्रोजेक्ट साईड या बांधकाम साईटवर उघडकीस आली.सचिन मधुकर…

Wakad : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर (Wakad) जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 2 जानेवारी रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास वाकड ब्रिजवर, वाकड येथे घडली.अतुल संजय…

Wakad : टास्कच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची 20 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक (Wakad) करण्यात आली. हा प्रकार 28 मार्च ते 3 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.अविनाश क्रिश्ननकुट्टी कुन्नूबरम (वय 40, रा. थेरगाव. मूळ रा. केरळ)…

Wakad : लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीचे साडेसात लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - लंडनवरून परतत (Wakad) असलेल्या व्यक्तीच्या सामानातून 7 लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. याप्रकरणी व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत घडला.सचिन हरी कामत…

Wakad : दुर्दैवी! भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - भावला दिलेले पैसे मागितल्याने भावाने (Wakad)आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन केले.बहिणीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार 6…

Wakad : शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये सुरुवातीला गुंतवणूक(Wakad) केलेली असताना पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगितल्याने त्यास गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने नकार दिला.त्यानंतर अगोदर गुंतवलेली दोन कोटी 10 लाख रुपये रक्कम फ्रीज करत गुंतवणूकदार…