Browsing Tag

wakad crime

Wakad : बनावट कागदपत्रांच्या आधारे 48 लाखांचे कर्ज घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - फ्लॅट खरेदीचा बनावट करार, बिल्डरचे बनावट मागणीपत्र, ना हरकत पत्र तयार करून ती कागदपत्रे बँकेत सादर करून बँकेकडून 48 लाख रुपयांचे कर्ज घेतले. याप्रकरणी तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड…

Wakad : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीचा विनयभंग करून तिच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोंढे वस्ती, ताथवडे येथे घडली.पिन्या पवार, राहुल पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय…

Wakad : इस्त्री करताना शॉर्टसर्किट झाल्याने फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज - इस्त्री करत असताना अचानक इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील सर्व साहित्य जळाले. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी दीड वाजता वाकड येथे घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे उरो…

Wakad : वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण दोन लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना कस्पटेवस्ती, वाकड येथे शुक्रवारी (दि. 28) पहाटे उघडकीस आली.नीलेश बाबासाहेब आजबे (वय 47,…

Wakad : पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - पतीचे एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 30 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत वाकड येथे घडली.याप्रकरणी 36 वर्षीय…

Wakad : शासनाने बोगस ठरवल्यानंतरही नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटणा-या संस्थेवर फसवणुकीचा…

एमपीसी न्यूज - विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बोगस ठरवल्यानंतर दोन संस्थांनी नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटण्याचा सपाटा सुरूच ठेवला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. अभिषेक सुभाष…

Wakad : भाजी खरेदी करताना महिलेची पर्स लंपास

एमपीसी न्यूज - आठवडे बाजारात भाजी खरेदी करताना महिलेची चोरट्याने 64 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केली. ही घटना वाकड येथील आठवडे बाजारात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी संगीता मोहन साबळे (वय 46, रा. वाकड) यांनी वाकड…

Wakad : गृह अतिक्रमण करून धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे घरात येऊन घर मालकाला शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) रात्री साडेसातच्या सुमारास ओमेगा पॅराडाईस फेज 2, वाकड येथे घडला.…

Wakad : आजारपणाला कंटाळून काळेवाडीत महिलेची आत्महत्या ?

एमपीसी न्यूज - महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी येथे उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे…

Wakad : बस प्रवासादरम्यान चोरट्यांनी दीड लाखांचा राणीहार पळवला

एमपीसी न्यूज - निगडी ते कात्रज या मार्गावर बसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी पळवला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास दत्तनगर ते चांदणी चौक या दरम्यान घडली.मंदा…