Browsing Tag

Wakad Fraud Case

Wakad : पार्सल अडकल्याचे सांगून महिलेच्या नावे काढले 19 लाख रुपयांचे पर्सनल लोन

एमपीसी न्यूज - नागरिकहो सावधान... माझ्या खात्यावर (Wakad) कुठे मोठी रक्कम असते? मग माझी ऑनलाईन फसवणूक कोण करेल? असा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो…

Wakad : व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे कमवण्याचे आमिष दाखवत सॉफ्टवेअर इंजिनिअरची 17 लाख रुपयांची…

एमपीसी न्यूज - युट्युब व ब्लॉगचे व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे (Wakad ) कमाविण्याचे आमिष एका सॉफ्टवेअर इंजिनियरला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित तरुणाकडून वेगवेगळे टास्क करून घेत त्याची तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी…

Wakad : प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा मोह पडला 88 लाखांना

एमपीसी न्यूज- प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा (Wakad) मोह एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवून प्रीपेड टास्क पूर्ण करताना काहीतरी चूक झाल्याचे सांगत महिलेकडून 87 लाख 84 हजार 733…

Wakad : फसव्या स्कीमद्वारे महिलेची 22 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्यूबवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा (Wakad) त्याद्वारे भरपूर पैसे कमवा, या फसव्या योजनेद्वारे महिलेची 21 लाख 95 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी (दि. 22) वाकड येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात…

Wakad fraud : पाच कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बहाण्याने व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक केली.(Wkad fraud) ही घटना मे 2022 ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली.अमोल…

Wakad fraud : पूर्ण पैसे घेऊनही फ्लॅटचे सेलडीड करून न देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फ्लॅट विक्री करत असताना संपूर्ण पैसे घेऊनही केवळ सेल अग्रीमेंट करून सेलडीड न करून देता ग्राहकांची फसणूक केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Wakad fraud) हा प्रकार 26 मार्च 2021 ते 15 सप्टेंबर 2022 या…

Wakad Fraud: घराची खरेदी न करता पावणे दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज : घराचे खरेदीखत केले मात्र त्याचा कोणताही मोबदला न देता उलट घर बँकेकडे गहाण ठेऊन विक्रेत्याची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक केली आहे.(Wakad Fraud) ही घटना सन 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.…

Wakad Fraud Case: व्यवसायाच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून व्यावसायिक पती-पत्नीची 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Wakad Fraud Case) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या…