Browsing Tag

Wakad Fraud

Wakad : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाख रुपयाची (Wakad) फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.याप्रकरणी 39 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस…

Wakad : पार्सल अडकल्याचे सांगून महिलेच्या नावे काढले 19 लाख रुपयांचे पर्सनल लोन

एमपीसी न्यूज - नागरिकहो सावधान... माझ्या खात्यावर (Wakad) कुठे मोठी रक्कम असते? मग माझी ऑनलाईन फसवणूक कोण करेल? असा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो…

Wakad : गाडी विकण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गाडी विकत देतो असे सांगून पैसे घेऊन आरोपी (Wakad) पसार झाला. ही घटना फेब्रुवारी-मार्च 2022 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली.मनोहर दीपचंद पाटील (वय 47, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगत 54 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवसायात गुंतवणूक (Wakad) केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीला 54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही नफा न देता गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 25 मे 2021 ते 24…

Wakad : प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा मोह पडला 88 लाखांना

एमपीसी न्यूज- प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा (Wakad) मोह एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवून प्रीपेड टास्क पूर्ण करताना काहीतरी चूक झाल्याचे सांगत महिलेकडून 87 लाख 84 हजार 733…

Wakad : दुबई येथे नोकरी लावण्याचा बहण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे नोकरी लावण्याचे अमिष (Wakad) दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार एक जून 2022 चार मे 2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला.प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Wakad : खोटी सही व दमदाटीच्या सहाय्याने जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर खरेदी खत, खोटी सही (Wakad)तसेच दमदाटी व मारहाण करत जमिनीवर ताबा मिळवल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत वाकड येथील सर्वे…

Wakad : व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याचा मोह संगणक अभियंत्याला नडला; 19 लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, हा मोह एका संगणक अभियंत्याला चांगलाच महागात पडला. गुंतवणुक केल्यास व्हीआयपी सदस्य होणार आणि त्यानंतर पैसे मिळायला सुरु होतील, असा बहाणा करून अभियंत्याला गुंतवणूक…

Wakad : पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्कमधून फसवणूक झाल्याचा (Wakad) आणखी एक प्रकार वाकड परिसरात उघडकीस आला आहे. पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची तीन लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 ते 26…

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा…