Browsing Tag

wakad news

Wakad Crime News : अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. 22 ते 26 मे 2021 दरम्यान दत्त मंदिर, वाकड परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी पिडित महिलेने गुरुवारी (27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad News : महिलेची सहा लाख 80 हजारांची फसवणूक व्यावसायिकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जमिनीच्या व्यवहारासाठी तसेच ज्वेलर्सकडे तारण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी महिलेकडून सहा लाख 80 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न करता एका व्यावसायिकाने महिलेची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2019…

Wakad News : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने तरुणास हातोडीने मारहाण

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने तरुणाला हातोडीने बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी विशालनगर वाकड येथे घडली.सुयोग गोविंद भापकर (वय 24, रा. भुजबळवस्ती, वाकड) असे…

Wakad Crime News : नानकेट बिस्किटचे पैसे मागितले म्हणून खुनाचा प्रयत्न, दोघांना अटक 

एमपीसी न्यूज - खरेदी केलेल्या नानकेट बिस्किटचे पैसे मागितले म्हणून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.13) सायंकाळी सातच्या सुमारास वाकड परिसरात हि घटना घडली. सागर संभाजी…

Wakad News : तडीपार आरोपीची थेरगावात दहशत; पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीने विनापरवाना शहरात येऊन दहशत माजवली. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील आरोपीने धक्काबुक्की केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा…

Wakad News : रिलेशन ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीला आणि तिच्या आईला घरात घुसून मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणीने रिलेशन ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने तरुणीच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तरुणीला आणि तिच्या आईला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिथे असलेल्या तरुणीच्या मैत्रिणीला एका बुक्कीत ठार मारेन अशी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी…

Wakad News : वाकड – हिंजवडीची म्हातोबा यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द 

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे वाकड - हिंजवडीची म्हातोबा यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला श्री म्हातोबा देवस्थानची यात्रा व प्रसिद्ध बगाड मिरवणूक निघते मात्र, कोरोनाच्या…

Wakad News : इस्टर संडेला चर्चमध्ये गर्दी केल्याप्रकरणी चर्चच्या फादर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ख्रिस्ती बांधवांचा सण असलेल्या इस्टर संडे या दिवशी (रविवार, दि. 4) कोरोना काळात चर्चमध्ये गर्दी केल्याप्रकरणी चर्चच्या फादर आणि त्यांच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फादर पॉल डेव्हिड सिल्वे व त्याच्या…

Wakad News : सही करून ठेवलेला कोरा चेक चोरून बँकेतून 16 लाख काढले

एमपीसी न्यूज – सही करून ठेवलेला रक्कम न भरलेला कोरा धनादेश एका व्यक्तीने चोरला. त्यावर 16 लाख रुपये रक्कम भरून तेवढे पैसे बँकेतून काढून चोरी केली. ही घटना जानेवारी 2021 ते 18 मार्च 2021 या कालावधीत थेरगाव येथे घडली. शरद कुंडलिक बारणे…