Browsing Tag

wakad news

Wakad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad )एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 9) मध्यरात्री सव्वा बारा वाजता कस्पटे चौक, वाकड येथे करण्यात आली.गणेश भुंगा कांबळे (वय 21, रा. पिंपरी) असे अटक…

Wakad: पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत तरुणीला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  पोलीस उप निरीक्षकाचा फोटो वापरून पोलीस असल्याचे(Wakad) भासवून तरुणीचा विश्वास संपादन करुन पुढे तिला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 4 जानेवारी  2024 रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.…

Wakad : धक्कादायक! आठ वर्षीय मुलाचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून

एमपीसी न्यूज - वाकड येथे राहत्या घराजवळून आठ वर्षीय मुलाचे (Wakad )अपहरण झाले. त्याला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर त्याला मारहाण करत गळा दाबून त्याचा खून करून मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला. हा धक्कादायक…

Wakad : वाकड मधून बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - वाकड येथे राहत्या घराजवळून शनिवारी (दि. 24) आठ(Wakad) वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह रविवारी वाकड परिसरात आढळून आला. यामध्ये घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सलेमान राधेश्याम बरडे (वय 8, रा. पिंकसिटी…

Wakad : नोकरीच्या बहाण्याने सात लाख 33 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याच्या बहाण्याने संपर्क करत (Wakad )वेगवेगळे टास्क देऊन एकाची सात लाख 33 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडली. या प्रकरणी 24 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा…

Wakad : गुगलवर हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात

एमपीसी न्यूज - गुगलवर बँकेचा (Wakad) हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती घेत व्यक्तीच्या बँक खात्यातून…

Wakad : पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी (Wakad) वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कस्पटे वस्ती वाकड येथे…

Wakad : सुर्यनमस्कार महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका व आशाकिरण( Wakad )सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. तानाजी कलाटे उद्यान, वाकड येथे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे 400…

Wakad : नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तीन लाख 68 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्हेंडर रजिस्ट्रेशन व व्हिडीओ एडिटिंग प्रोजेक्ट (Wakad)मधून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तीन लाख 68 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड…

Wakad : दुकानातील माजी कर्मचाऱ्याने घातला सशस्त्र दरोडा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानात पूर्वी काम करणाऱ्या एका (Wakad )कामगाराने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून दुकानदार रात्री घरी जात असताना दुकानदारावर सशस्त्र दरोडा घातला. यामध्ये दुकानदाराकडे असलेली रोख रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली. सशस्त्र…