Browsing Tag

Wakad police are investigating.

Wakad Crime News : मुलगा व्हावा म्हणून विवाहितेवर अघोरी उपाय

एमपीसी न्यूज - विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी सासरच्या लोकांनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिच्या डोक्यावर लिंबू कापणे, चहा, नाष्ट्यात अंगारा टाकून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले. तसेच माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा छळ…

Wakad Crime News : तडीपार केलेल्या आरोपीने पोलिसाला धक्काबुक्की करत पोलिसाचा शर्ट फाडला

एमपीसी न्यूज - तडीपार केलेला आरोपी परवानगी घेतल्याशिवाय हद्दीत आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसासोबत आरोपीने धक्काबुक्की केली. तसेच पोलिसाचा शर्ट फाडला. हा प्रकार सोमवारी (दि. 22) दुपारी 16 नंबर, थेरगाव येथे घडला.…

Wakad Crime News : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जीवे मारण्याची धमकी देत लुटले

मपीसी न्यूज - झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जीवे मारण्याची धमकी देत चार जणांनी मिळून लुटले. रोख रक्कम, मोबाईल फोनसह झोमॅटोचे पार्सल देखील चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री ज्योतिबा नगर, रहाटणी येथे घडली.राजरतन विजय…

Wakad Crime News : मेव्हणीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - मेव्हणीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेला बहिणीने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 28) रहाटणी येथे घडला.याबाबत मंगल लक्ष्मण शिंदे (वय 32, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशा…

Thergaon Crime News : वाकड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज - थेरगावातील धनगर बाबा मंदिराच्या जवळ सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 47 हजार 140 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर, तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.शशिकांत…

Wakad Crime : विनामास्क चालकाला कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक पोलिसाचा वॉकीटॉकी पळवला

एमपीसी न्यूज - मास्क न लावता कार चालवत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले. हे सांगत असताना पोलिसांचा वॉकीटॉकी कारमध्ये पडला. चालकाने कार न थांबवता तसेच वॉकीटॉकी परत न करता तिघून पोबारा केला.ही घटना बुधवारी…

Wakad Crime : दुचाकीवरून जाणा-या महिलेच्या गळ्यातून पाऊण लाखाचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 78 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 26) रात्री साडेआठ वाजता ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी येथे घडली.…

Wakad Crime : जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांची सात लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीला विकलेली जमीन पुन्हा विकण्याचा प्रयत्न करून दोघांची 6 लाख 95 हजारांची फसवणूक केली. याबाबत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलै 2017 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडला.…