Browsing Tag

Wakad police investigation

Wakad Crime News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणा-या दाखले विरोधात आणखी…

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या युवराज दाखले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कारणासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली. पत्नीने त्यासाठी नकार दिला असता…

Accident News : भोसरी, देहूरोड, वाकडमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाचजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भोसरी आणि देहूरोड येथे झालेल्या अपघातात प्रत्येकी दोन तर वाकड मधील अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत सोमवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भोसरी येथील अपघातात मयूर शरद लोंढे (वय 29, रा.…

Wakad Crime News : अष्टविनायक कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - एका अल्पवयीन मुलाने अष्टविनायक कॉलनी, वाकड येथे एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हा प्रकार…

Chinchwad Crime News : थेरगाव आणि चिंचवडमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - थेरगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. तर चिंचवड स्टेशन येथे घरात गळफास घेऊन एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज (दि. 28, रविवारी) सकाळी उघडकीस आल्या आहेत.अशोक शरणप्पा कांबळे (वय 45, रा.…

Kalewadi Crime News : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह आठ…

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात शनिवारी (दि. 2) एका तरुणाने गर्दी करुन त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस…

Tathavade Crime News : भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - आई आणि भावासोबत जात असलेल्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून तिच्यशील अश्लील चाळे केले. त्यानंतर या प्रकाराबाबत तक्रार दिल्यास संपूर्ण खानदानाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता…

Wakad Crime News : जीवे मारण्याची धमकी देत बेकायदेशीररीत्या शाळेसमोरील 14 झाडे तोडली; सात जणांवर…

एमपीसी न्यूज - शाळेसमोरील 14 झाडे शाळेच्या आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडली याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबारा वाजता ताथवडे येथील राजीव बिझनेस स्कूल व दि अकेडमी स्कूल समोर…

Kalewadi Crime News : कार थांबवण्यास सांगितल्याने पोलिसासोबत हुज्जत घालणाऱ्या चालकासह दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कार वेडीवाकडी आणि भरधाव वेगात चालविल्याने कारला थांबवण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत चालकाने हुज्जत घातली. तसेच अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत कार चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chinchwad Crime : मोशी, वाकड, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - मोशी मधून बुलेट, वाकड मधून दुचाकी तर हिंजवडी परिसरातून मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ऋषिकेश हनुमंत…