Browsing Tag

Wakad Police station

Wakad: पाऊण लाखांची रोकड असलेली बॅग कारमधून लांबवली

एमपीसी न्यूज - कारमधील 76 हजार 400 रुपयांची रोकड असलेली एक बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री अकराच्या सुमारास कस्पटेवस्ती, वाकड येथे घडली.अभिनित नरेंद्र शहा (वय 47, रा. कॅस्केट सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी…

Wakad : ‘राॅंग साईड’ने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज - 'राॅंग साईड'ने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 25 जुलै रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या समोरील नर्सरी रोडवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विकास तिकडे ( वय. 65, रा. थोरात कॉलनी,…

Wakad: हलगर्जीपणे कार चालविल्याने भीषण अपघात; एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता हलगर्जीपणे कार चालवून अपघात केला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.27) दुपारी दोन वाजता जगताप डेअरी चौकाजवळ वाकड येथे झाला.वेणुगोपाल प्रसाद इद्नुर (वय 29,…

Wakad : पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - विविध गुन्हे दाखल असलेला व पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्कातील गुन्हेगाराला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले.अनिकेत अर्जुन चौधरी (वय.29, रा. प्रेरणा शाळेजवळ लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे…

Wakad: काळेवाडीमध्ये अडीच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - काळेवाडी मधील वैभवनगर येथे अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 40 हजार 500 रुपयांचे सोन्याचे, डायमंड्सचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार 21 जुलै रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.वंदना रजनीकांत…

Pimpri : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून पाच वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना मंगळवारी (दि. 21) उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.चोरीचा पहिला प्रकार खेड तालुक्यातील वासुली फाटा…

Wakad : भरधाव रुग्णवाहिकेची सहा वाहनांना धडक

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या सहा वाहनांना धडक दिली. यामध्ये सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री नऊ वाजताच्या सुमारास शिवतीर्थ नगर, थेरगाव येथे…

Pimpri : पिंपरी, निगडी, वाकड आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, निगडी, वाकड आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून दोन लाख 90 हजार रुपये किमतीची चार वाहने चोरट्यांनी चोरून नेली आहेत. यामध्ये तीन दुचाकी आणि एक कारचा समावेश आहे. याबाबत सोमवारी (दि. 20) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…

Wakad : येरवडा कारागृहातून पळालेला आणखी एक कैदी जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसीन्यूज : येरवडा कारागृहातून गुरुवारी (दि. 16) पाच कैदी खिडकीचे गज कडून पळून गेले होते. यापैकी  एका कैद्याला काल, शुक्रवारी दौंड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आणखी एका कैद्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.सनी टायरल पिंटो…

Tathawde: ताथवडे परिसरात हातात कोयते घेऊन दोन गटात हाणामारी; सात जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- ताथवडे परिसरात हातात कोयते घेऊन एकमेकांना जिवे मारण्यासाठी एकत्र आलेल्या व ताथव़डे परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन गटातील सात जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी साडेसहा वाजता ताथवडे येथील अशोक…