Browsing Tag

Wakad Police station

Wakad : वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - किशोरवयात होणाऱ्या चुका (Wakad) आणि त्यांचे जीवनात होणारे दूरगामी परिणाम, याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथक आणि अधिकाऱ्यांनी वाकड येथील बाल सेवा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मोबाईल फोनचा वापर कमी…

Chinchwad : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार…

एमपीसी न्यूज : पूर्वीचे मोरवाडी येथील न्यायालय (Chinchwad) आता नेहरूनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील सुसज्ज इमारतीमध्ये स्थालांतरीत झालेले असून आज रोजी सदर न्यायालयामध्ये पूर्वीचे 5 तर नव्याने  4 अशा एकूण 9 न्यायाधिशांची नेमणुक…

Kalewadi : गाडी पार्किंगच्या कारणावरून झाले भांडण; पती-पत्नीला बेदम मारहाण, सात जण अटकेत

एमपीसी न्यूज - गाडी पार्किंगच्या (Kalewadi )कारणावरून झालेल्या भांडणात पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार रविवारी (दि.4) काळेवाडी येथील साई नगरी…

Wakad : शेअर मार्केटमध्ये पैसे गंतवणुकीचे अमिष दाखवून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून (Wakad )डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.ही फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.पराग मधुकरराव गावंडे (वय 37 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस…

Wakad : पार्सल अडकल्याचे सांगून महिलेच्या नावे काढले 19 लाख रुपयांचे पर्सनल लोन

एमपीसी न्यूज - नागरिकहो सावधान... माझ्या खात्यावर (Wakad) कुठे मोठी रक्कम असते? मग माझी ऑनलाईन फसवणूक कोण करेल? असा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो…

Kalewadi : धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टेम्पोच्या पाठीमागे माल पकडून थांबलेला कामगार (Kalewadi) धावत्या टेम्पोतून रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.…

Thergaon : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या (Thergaon) दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री काळेवाडी फाटा आणि पवार नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची वाकड पोलीस ठाण्यात नोंद…

Thergaon : पीएमपपीएमलच्या धडकेत दोघे जखमी; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या धडकेत बुलेटवरून जाणारे (Thergaon) दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.20) थेरगाव येथे घडली.याप्रकरणी कमलेश दशरथ वाळके (वय 32, रा.चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून एमएच 12…

Wakad : 14 लाख रुपयांची लूटमार करणाऱ्या सराईतासह चार आरोपींना अटक, वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - गाडीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला धक्का देऊन (Wakad) खाली पाडत त्याच्याकडील 14 लाख रुपये लुटून घेऊन जाणाऱ्या चार आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

Wakad : टास्कच्या बहाण्याने महिला व तिच्या नातेवाईकांच्या खात्यातून 13 लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज - महिलेला टास्कचे आमिष दाखवत तिच्याकडून (Wakad) गोपनीय माहिती घेऊन महिलेच्या व तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यातून तब्बल तेरा लाख 76 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. हा प्रकार 18 जुलै ते आज पर्यंत राहत नाही ते ऑनलाईन पद्धतीने…