Browsing Tag

wakad police

Wakad : आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी ताथवडे, नवले वस्ती येथील सार्वजनिक रोडवर घडला.तेजस अर्जुन जगताप (वय 25, रा. रावेत), ओमकार चंद्रकांत…

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज - घरासमोरून जाणाऱ्या तरुणाकडे पाहणाऱ्या एकाला तरुणाने 'माझ्याकडे का बघतोस' असे विचारले. त्यावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री पावणे नऊच्या सुमारास थेरगाव येथे घडली. पोलिसांनी चार…

Wakad: संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार, कंपनीतील सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  एकाच कंपनीत कामाला असताना झालेल्या प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष दाखवत संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी संगणक अभियंता तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.अभिलाष अंबरनाथ शिवनगर (वय 27,…

Thergaon: पोलिसाला दमदाटी करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - नाईट ड्युटीवर जाणार्‍या पोलिसाच्या मोटारीला धडक देऊन त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करणार्‍या एकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.18) थेरगाव येथे घडला.संतोष गोरख सावंत (वय 30, रा. पुनावळे) याला पोलिसांनी…

Wakad: वॉकींग करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - पती समवेत घराजवळ वॉकींग करत असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरूणाने महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार वाकड येथील कस्पटे कॉर्नर येथे नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.हर्षल विकास भेगडे (वय 28, रा.…

Wakad : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करणा-या अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आला आहे.प्रशांत नरेंद्र सेठ (वय 32, रा.…

Wakad : Wakad : आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - एका महिलेने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी एकच्या सुमारास रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट, काळेवाडी फाटा येथे घडली.तनिका शर्मा (वय 31, रा.  रॉयल राधिका ग्रीन…

Wakad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मागील चार महिन्यांपासून फरार होता.समीर देविदास बोरकर (वय 24, रा. हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…

Wakad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याने वंशाला दिवा नाही, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून छळ केला,  अशी फिर्यादी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सन 2018 पासून 8 डिसेंबर 2019 या कालावधीत काळेवाडी येथे घडली आहे.…

Wakad : वाकड, निगडी परिसरातून तीन दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज - वाकड आणि निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 8) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात अभिषेक शाम बोंबले (रा. आनंदवन हाऊसिंग सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस…