Browsing Tag

Wakad

Thergaon: दारु पिऊन  गोंधळ घालताना हटकले म्हणून टोळक्याकडून व्यावसायीकाला मारहाण,सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज -  रोडवर दारु पिऊन धिंगाणा घालत असताना(Thergaon) हॉटेल व्यावसायीकाने हटकले म्हणून आठ ते नऊ जणांनी मिळून व्यावसायीकाला मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) थेरगाव येथे घडली आहे.याप्रकरणी शाकीर फकीर शेख (वय…

Tathwade: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक  

एमपीसी न्यूज -  विनापरवाना व विना सुरक्षा गॅस ट्रान्सफर केल्या प्रकरणी(Tathwade) वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे., ही कारवाई  रविवारी (दि.24) ताथवडे येथे करण्यात आली.ब्रम्हाजी गुंडेराव हुलसुरे (वय 25 रा. ताथवडे) याला अटक केली…

Wakad : महिलेला धमकी देत घराच्या खिडक्यांची तोडफोड करत घरात कोंडले

एमपीसी न्यूज - महिलेला शिवीगाळ करत तिच्या (Wakad) घराच्या खिडकी व सीसीटिव्हीची तोडफोड करत महिलेला कोंडून ठेवण्यात आले. ही घटना थेरगाव येथे 31 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत घडली.याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.24) वाकड पोलीस…

Wakad : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एक व्यक्तीने नागरिकांची (Wakad)आर्थिक फसवणूक केली. ही घटना एक मे 2021 ते 23 मार्च 2024 या कालावधीत वाकड येथे घडली.दादाराव किसन कांबळे (वय 48, रा. आनंदनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल…

Wakad : डेटिंग ॲप वरून ओळख झालेल्या मित्राने लग्नाच्या आमिषाने केला लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - डेटिंग ॲप वरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष ( Wakad) दाखवले. त्यातून तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. तरुणी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. तसेच तिच्याशी लग्न न करता भांडण केले. याप्रकरणी तरुणावर…

Wakad: पार्सल कम्टममध्ये अडकले आहे त्यात ड्रग्स असल्याची भिती घालून नागरिकाला तब्बल 10 लाख रुपयांना…

एमपीसी न्यूज- तुमच्या नावचे पास्रल असून त्यात पासपोर्ट व ड्रग्स (Wakad)आहेत अशी बतावणी करुन नागरिकाला यातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने  सुमारे 10 लाख रुपयांना लुटले. हा सारा प्रकार बुधवारी (दि.20) वाकड येथे घडला आहे.याप्रकरणी शुक्रवारी…

Wakad : काळाखडक येथील नागरिकांचा एसआरए कार्यालयावर संविधान मोर्चा

एमपीसी न्यूज - काळाखडक,वाकड क्षेत्रामधील झोपडपट्टी धारकांचा ( Wakad ) एसआरए योजनेमधील सर्वेक्षणात बोगस नोंदी झाल्या असून अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत सर्वे रद्द करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)…

Wakad : बेदरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या(Wakad) केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 19) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे.…

Wakad : महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा गजाआड

एमपीसी न्यूज - फुटपाथवर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ( Wakad ) तब्बल लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावले आहे. ही चोरी रविवारी (दि.17) वाकड येथील कावेरी नगर क्रीडा संकुल येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने वाकड…

Chinchwad : भोसरीमधील उजगरे, वाकडमधील आहिरराव टोळयांवर मोका

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील ( Chinchwad) अडीच महिन्यात सहा गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. नुकतीच भोसरी मधील…