Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण
एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी (Chakan) आलेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.
संदीप सोपान कड (वय 38, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी…