Browsing Tag

Wanted criminals

Pune : सराईत गुन्हेगार सुनील उर्फ चॉकलेट सुन्या गजाआड

एमपीसी न्यूज- खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या तब्बल 25 गंभीर गुन्हे असलेला अट्टल गुन्हेगार सुनील उर्फ चॉकलेट सुन्या अखेर गजाआड झाला. गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली. एक इसम दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये…