Browsing Tag

wanvadi Police station

Pune Crime News : चरस विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

एमपीसीन्यूज : चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 2  लाख 68  हजारांचे 36  ग्रॅम चरस आणि दुचाकी असा 3 लाख 18  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहादाब सलीम खान (वय 34, रा. कोंढवा) असे…