Browsing Tag

War against corona

Maval: टाकवे बुद्रुक येथील नवविवाहित दाम्पत्याचा आदर्श; कोरोनाग्रस्तांसाठी दिला 21 हजारांचा धनादेश

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले असून आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण…

New Delhi : तिन्ही सैन्यदलांनी दिली कोरोना योद्ध्यांना मानवंदना!

एमपीसी न्यूज - पायदळ, हवाई दल आणि नौसेना या तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आज (रविवारी) देशभर कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयीन कर्मचारी, पोलीस,…

Nagpur: कोरोना संकटाचे संधीत रुपांतर करून नवा स्वदेशी, स्वयंपूर्ण भारत घडवूयात – सरसंघचालक

एमपीसी न्यूज - कोरोना संकटाचे संधीमध्ये रुपांतर करून आपण नवा 'स्वदेशी' भारत घडवूयात, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवारी) केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी प्रथमच जाहीर भाष्य केले.…

Bhosari: कोरोनाविरोधातील लढाईत भोसरी रुग्णालयाचा मोठा सहभाग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरीतील 100 खाटांचे नवीन रुग्णालय सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी जीवनसाथी ठरत आहे. या रुग्णालयातून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या…

Talegaon Dabhade: कोरोनाविरुद्धच्या लढाईतील 75 वर्षीय योद्धा… खंडागळे मास्तर!

एमपीसी न्यूज (प्रभाकर तुमकर) - युद्धाचे बिगुल वाजले की कोणताही योद्धा स्वस्थ बसूच शकत नाही.  असाच एक 75 वर्षीय योद्धा कोरोनाविरुद्ध रणभूमीवर उतरला आहे. किसन बाळू खंडागळे असे या तळेगाव दाभाडे येथील या लढवय्याचे नाव आहे. निवृत्तीनंतर घरी…

Mumbai : कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे

एमपीसी न्यूज - कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून, ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे. त्यांनी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा.…

New Delhi : कोरोनाशी महायुद्ध – जनता कर्फ्यूस प्रारंभ; स्वयंस्फूर्त प्रतिसादाने देशभर कडकडीत…

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूच्या सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील जनता कर्फ्यूला…