Browsing Tag

Warangwadi

Talegaon News : सिताराम नामदेव तुमकर यांचे निधन

एमपीसीन्यूज - वारंगवाडी ( ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते सिताराम नामदेव तुमकर (वय 87) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, भाऊ, बहिण, पुतणे, नातवंडे…