Browsing Tag

Warje Malwadi police

Warje Malwadi : वारजे माळवाडी परिसरात आढळली 30 ते 35 मृत जनावरे

एमपीसी न्यूज- पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगरमध्ये 30 ते 35 जनावरे मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये 7 कुत्रे, 30 डुक्कर आणि एका मांजराचा समावेश आहे. या प्राण्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.…

Pune : सलमानच्या ‘किक 2’ सिनेमामध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या 'किक २' या आगामी चित्रपटामध्ये एका महिलेला सहायक अभिनेत्रीची भूमिका; तर तिच्या भावाला सहायक दिग्दर्शकाचे काम देण्याचे आमिष दाखवून एक लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी 44 वर्षीय…

Wakad : बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोघांनी मिळून काळेवाडी येथे राहणा-या तरुणाचा गळा दाबून व दगडाने ठेचून खून केला. ही घटना 20 जानेवारी रोजी वारजे स्मशानभूमीजवळ मुठा नदीपात्रात उघडकीस आली. त्यावरून वारजे पोलिसांनी दोघांना अटक…

Pune : शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवला 11 महिन्याच्या मुलगा

एमपीसी न्यूज - घराशेजारीच राहणाऱ्या एका महिलेने अकरा महिन्याच्या मुलाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान वारजे येथील रामनगर येथे घडलीयाप्रकरणी मुलाची आई मनीषा सुरेंद्र भारती (वय 29 रा.रामनगर, हनुमान मंदिर)…