ठळक बातम्या Pune Crime News : ऑफिस बॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी जानेवारी 28, 2021 वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.