Browsing Tag

warning

Pimple Nilakh News : पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन; सचिन साठे यांचा इशारा

एमपीसी न्यूज - विशालनगर पिंपळेनिलख भागातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे इशारा दिला.साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख मधील नागरिकांच्या…

Pavana Dam News : पवना धरणातून होणार 3450 क्यूसेस विसर्ग; नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे मावळ तालुक्यातील पवना धरण काठोकाठ भरले आहे. धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आता 3 हजार 450 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना…

Pune : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन : अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे…

Pimpri: ‘कोरोना’मुळे खबरदारी, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड!

एमपीसी न्यूज - 'कोरोना' हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या धुकींद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी बस, रेल्वेस्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 150…

Pimpri: आयुक्तांचा वेतन रोखण्याचा इशारा अन् ‘त्या’ कर्मचार्‍यांची धावाधाव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील 43 कर्मचारी निवडणूक, सरकारी तसेच इतर निमसरकारी कार्यालयात नेमणुकीस असल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व कर्मचा-यांनी तात्काळ महापालिका प्रशासन विभागात रूजू व्हावे, असा आदेश आयुक्त श्रावण…

Pune : नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करणार,शिवसेनेचा इशारा

एमपीसी न्यूज - दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करून पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. पुण्यात नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक…

Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा…

Pune : उमेदवारीचे बॅनर लावणाऱ्या इच्छुकांवर पक्षाकडून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावू नये. बॅनर लावून कोणालाही उमेदवारी मिळत नाही. जर पुणे शहरात ज्यांनी असे बॅनर लावले असतील तर, अशांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देत…

Pune : महापौर साहेब, माझ्यावर ‘लाव रे, तो व्हिडिओ’ची वेळ आणू नका; पाणी प्रश्नावर…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्ताधारी भाजप विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'लाव रे, तो व्हिडिओ'च्या माध्यमातून भाजपला लक्ष केल्याचे पहावयास मिळाले. आता हीच भाषा पुणे महापालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक असून गटनेते वसंत मोरे यांनी…