Browsing Tag

Water issue in Pimpri-Chinchwad city

PCMC : पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठित, विभागीय आयुक्त घेणार दोन महिन्याला आढावा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न (PCMC) सोडविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव दर दोन महिन्याला त्याबाबतचा आढावा घेणार आहेत.शहरातील हौसिंग सौसायटी फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित…