Browsing Tag

water problem

Chakan : चाकण शहराचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न मिटणार – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - चाकण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 160 कोटी रुपयांची ( Chakan ) पाणी योजना मंजूर झाली आहे. चाकण शहराची पुढील 50 वर्षापर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आलेल्या ह्या योजनांचे काम प्रत्यक्षात लवकरच चालू होईल…

Pimple Saudagar News : पाण्याची समस्या सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा नाना काटे यांचा इशारा

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पिंपळे सौदागर मधील प्रभाग क्रमांक 28 येथे कमी पाण्याची समस्या आहे. प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आयुक्तांनी ही…

Pune: पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट; महापौरांनी बोलावली मंगळवारी बैठक

एमपीसी न्यूज - यंदा कधी नव्हे ती पावसाने ओढ दिल्याने पुणेकरांवर पाणीकपतीचे संकट आणखी गडद झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या (मंगळवारी) बैठक बोलावली आहे. महापालिका व…

Vadgaon Maval: वडगावमध्ये दूषित पाणीपुरवठा; भाजपच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील शहरामध्ये दूषित आणि गढूळ पाणी येत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भाजप व्यापारी आणि महिला आघाडी यांच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याचा प्रारंभ मावळ तालुका भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर…

Pimpri: पिंपरी-चिंचवडकर अतिसार, पोटदुखीने त्रस्त; पाणीपुरवठा विभागाकडे हजारो तक्रारी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील नागरिक मागील दोन दिवसांपासून अतिसार आणि पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे दवाखान्यांमध्ये अतिसार, पोट दुखीचे रुग्ण वाढत आहे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हा त्रास होत असावा, या…

Uruli Devachi Water Problem: पाण्यासाठी उरुळी देवाची ग्रामस्थ करणार आंदोलन -अतुल बहुले 

एमपीसी न्यूज - अ वर्ग महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. पत्रे लिहली, निवेदने दिली, आक्रोश मांडला, प्रसार माध्यमांनी दखल घेतली, पण महापालिका अजूनही जागी होत नाही. येत्या 12 दिवसांत पाणी…

Bhosari : पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा अशी मागणी भोसरीतील प्रभाग स्वीकृत सदस्यांनी केली आहे.…

Pimpri : पाणीपुरवठ्यावर तब्बल सहा तास चर्चा; कृत्रिम पाणी टंचाईचा आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर महासभेत तब्बल सहा तास गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, सत्ताधारी पक्षाच्या काही…

Pimpri : अधिकाऱ्यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या – नगरसेवक डोळस

एमपीसी न्यूज - नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आम्ही भांडत आहोत. अधिकारी केवळ तांत्रिक अडचण असल्याची कारणे देतात. अभियंत्यांना तांत्रिक समस्या सोडविता येत नाहीत का? कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.…