Browsing Tag

Water Storage

Pavana Dam News : मागील 24 तासात पवना धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला; पवना धरण 67.80 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. दररोज पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण…

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा…

Pune : धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा 5 टीएमसी इतका जादा पाणीसाठा; उन्हाळ्यात पुणेकरांना मिळणार पुरेसे…

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरजगाव आणि टेमघर या 4 धरणांत 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणांत केवळ 23 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट होते. यंदा 5 टीएमसी…

Maval: पवना धरणाची उंची एक मीटरने वाढणार; महापालिका खर्च करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात येणार आहे. या कामाचा खर्चही महापालिकेने राज्य सरकारकडे जमा केला आहे. धरणाची उंची वाढविल्याने पिंपरी - चिंचवडकरांना एक टीएमसीने…

Pimpri: पाणी कपातीचे संकट कायम; धरणात केवळ 46 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात केवळ 46.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा निम्म्याने म्हणजेच 44.11 टक्यांनी पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा होता. गेल्या…