Browsing Tag

Water Supply Department

PCMC : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - आंद्रा धरणातून गेल्या पाच दिवसांपासून पाणी कमी झाल्यामुळे (PCMC )समाविष्ट गावासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. असे असताना  पाणी पुरवठा विभागाच्या 70 पेक्षा जास्त कर्मचा-यांना लाेकसभा निवडणुकीचे कामकाज देण्यात आले…

Pimpri : पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा  

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहराची तहान ( Pimpri ) भागविणाऱ्या पवना धरणात 44.72 टक्के तर आंद्रा धरणात 55.48 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल…

PCMC : महापालिकेतील सहा अधिका-यांना बढत्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सहा अधिका-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता म्हणून कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे आणि विजयकुमार काळे यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे. राणे…

Moshi : पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी, पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणीपुरवठ्यावर (Moshi) कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. मोशीतील संतनगर सेक्टर नंबर चार परिसरात मागील तीन आठवड्यापासून ड्रेनेजचे…

Alandi: पद्मावती रस्त्याची पाहणी करून घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्याधिकारी यांच्या सूचना

एमपीसी न्यूज - आळंदी येथील पदमावती रस्त्यावर (पी डब्लू डी)सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Alandi)काम चालू आहे. काही ठिकाणी पाण्याची पाईप लाईन चेंबर मधून गेलेली दिसून येत आहे.या रस्त्यावर जे काम चालू आहे ते काम लक्षपूर्वक पूर्ण करण्याचे गरजेचे…

Pune : दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज - पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर (Pune) जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रात महापालिकेच्या पाणीपुरवठा…

Pimple Saudagar : भुस्खलनामुळे फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर नवीन बांधकाम चालू (Pimple Saudagar) असलेल्या ठिकाणी झालेल्या भुस्खलनामुळे जलवाहिनी तुटली. पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रात्री उशिरापर्यंत…

Kharadi : खराडी परिसरात एक दिवसाआड पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज - सुरळीत पाणीपुरवठा करता याव यासाठी खराडी (Kharadi) परिसरात शनिवार (दि.10) पासून एक दिवसाड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.Nigdi : प्राधिकरणात दोन दिवस…

Pune : पुण्यातील बांधकामांसाठी आता एसटीपीचे पाणी वापरणे बंधनकारक, अॅपद्वारे पुरवले जाणार पाणी

एमपीसी न्यूज : धरणसाठ्यांतील कमी होणारा (Pune) पाणीसाठा व पाण्याचा वाढता वापर यावर उपाय म्हणून पुणे महापालिकेने नवीन उपाययोजना हाती घेतली आहे. यामध्ये पुणे परिसरात जे काही बांधकामे सुरु आहेत त्यांना आता एसटीपी म्हणजे सिव्हेज ट्रिटमेंट…

PCMC: महापालिकेतील कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य कार्यालयातील (PCMC) पाणी पुरवठा विभागात लाचलुचपत विभागाची आज धाड पडली आहे. यापूर्वी स्थायी समितीमध्ये धाड पडली होती. महापालिकेतील कारभारावर व कर्मचाऱ्यावर कोणाचाही वचक नसल्यामुळे मागील सहा…