Browsing Tag

weather update in marathi

Weather Update : मान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात धडकणार 

एमपीसी न्यूज : देशातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल आहे. यापूर्वी, भारतीय हवामान विभागाने (IMD) दोन आठवड्यांपूर्वी बंगालच्या उपसागरात धडकलेल्या 'असानी' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी (27 मे)…

Weather Update : पुणे शहराचे कमाल तापमान तब्बल 6 ते 7 अंशांनी घसरले

एमपीसी न्यूज : यंदा शहराच्या तापमानाचा पारा 41.8 अंशांवर गेला होता. मात्र, गेल्या चोवीस तासांत शहराचे कमाल तापमान तब्बल 6 ते 7 अंशांनी खाली आले आहे. शनिवारी शहराचे तापमान मे महिन्यातील सर्वांत कमी म्हणजे 32 अंश, तर रविवारी 34…

Weather Update : येत्या 2 जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार 

एमपीसी न्यूज : यंदा तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यावेळी मान्सून अंदमानाच्या समुद्रात मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारीच दाखल झाला आहे. येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने…

Weather Update : येत्या 48 तासात मान्सूनचे आगमन 

एमपीसी न्यूज : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे.विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे…

Weather Update : पुण्यासह राज्यातील काही भागात आजही पाऊस पडणार 

एमपीसी न्यूज : ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात - उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात कोकण…

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार 

एमपीसी न्यूज : आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी,…

Weather Update : राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यावर सध्या पावसाचं आभाळ घोंघावताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या…

Weather Update : पुणे परिसरात दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात

एमपीसी न्यूज : पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरणाचे चित्र कायम राहणार आहे. मात्र बुधवारपासून शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले.शहर आणि परिसरात…

Pune Weather Update : पुढील पाच दिवस पुण्यासह या भागात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा…

Weather Update : पुण्यात आजपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अर्लर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई विभागीय हवामान…