Browsing Tag

weather update

Weather Update : येत्या 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज : राज्यात अवकाळीपावसाचा इशारा कायम राहिला आहे.  दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील चक्रवाताची परिस्थीती ओसरली मात्र उत्तर केरळपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान…

Weather Update: राज्यात पुन्हा थंडीची जाणीव, पुण्याचे तापमान 11.3 अंश सेल्सियस

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रात आज या हिवाळ्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आज किमान तापमान 11.3 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. तर मुंबईतही सांताक्रुझमध्ये 16.9 तर कुलाब्यात 19.8 एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे. नाशिकचं…

Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण…

Weather Report : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान:  कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य…

Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला . कोकण…

Mumbai Rains Updates: पावसाने मागील 46 वर्षांतील विक्रम मोडला, दक्षिण मुंबईतही साचले पाणी

एमपीसी न्यूज- मुंबईत बुधवारी विक्रमी पावसानंतर गुरुवारी संततधार सुरुच आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज (दि.6) दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत अलर्टही जारी करण्यात आला…

Lonavala: लोणावळ्यात मागील 24 तासांत 162 मिमी पाऊस, संततधार कायम

एमपीसी न्यूज- सोमवारी (दि.5) रात्रीपासून लोणावळा शहरात सुरू झालेल्या पावसाची संततधार आज देखील कायम आहे. मागील 24 तासांत लोणावळा शहरात 162 मिमी तर दोन दिवसांत 357 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सुरुवात झालेल्या पावसाला जून व…

Weather Update: पुढील 6 तास मुंबईत पाऊस कायम राहणार, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज- हवामान विभागाने मुंबईला आज (दि.16) सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा हा जोर पुढील 6 तास कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईत सकाळी 9.15 वाजता समुद्रात उंच लाटा…

Weather Update: पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातही मुसळधार पावसाची…

एमपीसी न्यूज- मुंबई शहरासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा…

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल…