Browsing Tag

weather

Weather Update News : राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस !

एमपीसी न्यूज : राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी (Weather Update News) उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे…

Pune : पुण्याचा पारा वाढला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

एमपीसी न्यूज - पुणे शहर परिसरात उन्हाचा जोर वाढला आहे. या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सियसने पारा वाढला आहे. पुणे हवामान विभागाने विदर्भात सोमवार (दि. 28) ते बुधवार (दि. 30) या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता…

Weather upadate : पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार !चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात अली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस  आणि गारपिटीची वर्तवण्यात आली आहेहवामान खात्याने…

Pune weather forecast : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यात देखील…

Pune News : पुण्यासह राज्यात वातावरणात गारवा, पुढील 3-4 दिवसत येणार थंडीची लाट

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसात राज्यात पाऊस झाला होता त्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होत आहे. दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र…

Pune News : राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून शुक्रवारी सर्वाधिक नीचांकी तापमान पुण्यात नोंदवले गेले राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी पाहायला मिळाली  पुण्याचे किमान तापमान सरासरी 4.8 अंश सेल्सिअसने कमी…

Weather Update : पुण्यात आजपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अर्लर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई विभागीय हवामान…

Pune Weather Today : पुण्यात पुढील तीन-चार दिवस पाऊस बरसणार

एमपीसी न्यूज : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.…

Weather Pune Today : पुण्यात आज रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : आज पुण्यात दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे. पाऊस पडल्यानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा 38 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर वाऱ्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 61…

Pune weather today : पुण्यात पुढील काही दिवस हलक्‍या स्वरूपाचा पाऊस

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पावसानी दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशात  गुरुवारी शहर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. शहर परिसरात पुढील काही दिवस हलक्‍या स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज…