क्राईम न्यूज Bhosari Crime News : सोसायटीत कामासाठी आलेल्या मजुराकडून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन जानेवारी 17, 2021 याबाबत भारतीय दंड विधान कलम 354 (अ), पॉक्सो कायदा कलम 7, 8, 11, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.