Browsing Tag

wife beaten with wooden stick

Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली.गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी…