Browsing Tag

will check blood samples of 10 thousand citizens

Pimpri News: सिरो सर्व्हेसाठी महापालिका 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासण्यात येणार आहेत. पालिकेच्या 8 रुग्णालयांमधून प्रत्येकी 3…