Browsing Tag

Woman dies under container

Chakan News: आडोशाला बसलेल्या महिलेचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू

एमपीसी न्यूज - उभ्या असलेल्या कंटेनरच्या खाली आडोशाला बसलेल्या महिलेचा कंटेनरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.10) दुपारी चार वाजता भांबोली गावाच्या हद्दीत ओम वजन काट्याजवळ घडली. याबाबत बुधवारी (दि.12) चाकण पोलीस ठाण्यात…