Chinchwad : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 25 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर चिंचवड (Chinchwad) येथे घडली.Nighoje : एचआरकडे…