BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Woman

Dighi : बांधकाम ठेकेदाराकडून महिलेची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - घराच्या वरच्या मजल्याचे काम करण्यासाठी पैसे घेऊन काम करून न देता बांधकाम ठेकेदाराने महिलेची फसवणूक केली. ही घटना जुलै 2018 मध्ये गजानन महाराज नगर दिघी येथे घडली.संगीता बाबासाहेब चौधरी (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : रेग्युलेटर खराब झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

एमपीसी न्यूज - रेग्युलेटर खराब झाल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली. या आगीत घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत.लक्ष्मी विलास धोतरे (वय 35)…

Chikhali : एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 25 वर्षिय तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिखली येथे बुधवारी (दि. 14) रात्री घडली.मंगेश ज्ञानोबा पांचाळ (वय 25, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Bhosari : पाच जणांची मध्यरात्री घरातू घुसून महिलेला मारहाण; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - मध्यरात्री पाच जणांनी मिळून महिलेच्या घरात घासून तिला मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जयभीमनगर दापोडी येथे घडली.सुरेखा सतीश परदेशी (वय 47, रा. जयभीम…

Hinjawadi : नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेवर पतीच्या मित्राकडून बलात्कार

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर तिच्या पतीच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने मिळून बलात्कार केला. महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दोघांवर…

Hinjawadi : ठार मारण्याची धमकी देत पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - बळजबरीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून तिला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या अंगावरील 2 लाख 77 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास बावधन…

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. तसेच तिच्याकडून पैसे आणि 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले. घेतलेले पैसे आणि दागिने परत न देता महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.…

Wakad: व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला हॉटेलमध्ये बोलावून केला विनयभंग

एमपीसी न्यूज - व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला बोलावून घेऊन हॉटेलातील खोलीत तिचा विनयभंग केला. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.अमित सत्यम (वय 28, रा. भुमकर चौक, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या…

Pune : दत्तवाडी भागात पावसामुळे भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात दत्तवाडीमधील निर्मल मित्रमंडळाजवळ पावसामुळे भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.  संगीता नितीन रणदिवे (वय ३५, रा. जनता वसाहत) असे मृत महिलेचे नाव आहे.याबाबत सूत्रांकडून…

Pimpri : महिला उद्योजकता विकास शिबिरात उद्योगविषयी मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पुणे येथील शासनमान्य महिला विकास फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर व परिसरातील महिलांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सरकारचे महिला औद्योगिक धोरण, पंतप्रधान रोजगार…