Browsing Tag

Woman

Bhosari : बँकेतून बोलत असल्याचे सांगत गोपनीय माहिती घेऊन महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेतून बोलत असल्याचे सांगत डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येणार असल्याची भीती घातली. तसेच कार्डची सेवा सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. खातेधारक महिलेने ओटीपी शेअर केला असता अज्ञातांनी…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि. 21) सायंकाळी सहाच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.कृष्णा गणेश भोसले उर्फ दाद्या (वय 22,…

Hinjawadi : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पतीच्या मित्रावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पती घरात नसल्याचा गैरफायदा घेऊन पतीच्या मित्राने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी म्हाळुंगे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली…

Chikhali : आदल्या दिवशी कारवाई झालेले ‘ताडी’चे दुकान दुस-या दिवशी पुन्हा सुरु!; महिलांनी…

एमपीसी न्यूज - चिखलीमधील साने चौकात पोलिसांनी आदल्या दिवशी कारवाई केलेले ताडी विक्री दुकान दुस-या दिवशी लगेच सुरु झाले. यामुळे हे अवैध व्यावसायिकांचे पोलिसांना आव्हान आहे की पोलिसांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हा संभ्रम…

Sangvi : कंपनीतील कर्मचारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी कर्मचा-यासह अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत तक्रार केल्यावर अधिकाऱ्याने पिडित महिलेलाच शिवीगाळ केली. ही घटना पिंपळे गुरव येथे जून 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. याबाबत कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…

Chakan : माहेरहून फ्लॅट, पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेच्या छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्न झाल्यानंतर एक महिन्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये, एक फ्लॅट आणि पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट हुंडा म्हणून आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला…

Pimpri: महिलांसाठी ‘ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ राबविण्यास स्थायीची मान्यता, योजनेवरील…

एमपीसी न्यूज - महापालिका हद्दीतील महिला, मुलींच्या ज्ञानात व कौशाल्यात वाढ व्हावी. व्यवसाय करुन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने महापालिकेमार्फत 'पंडीत दिनदयाल उपाध्याय - महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम' या योजनेअंतर्गत…

Alandi : जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करून गैरवर्तन करणा-या एकाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.किशोर दामू कु-हाडे (रा. वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात…

Bhosari : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री पावणेनऊच्या सुमारास फुगेवाडी मेगामार्टच्या समोर घडली.…

Pimpri: खड्डे, अनधिकृत खोदाई किती जणांचे बळी घेणार? नगरसेवकांचा संतप्त सवाल

एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करुन टाकलेल्या राडारोड्यावरुन दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेली चारचाकी वाहन डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण…