Browsing Tag

Women cheated

Punawale : काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने लिंकद्वारे अधिक पैसे मिळतील असे सांगितले. (Punawale) त्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 24 लाख 38 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 5 मे या कालावधीत काटे…

Sangvi : नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला (Sangvi) वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.याप्रकरणी 33 वर्षीय…

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा…

Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Hinjawadi Crime : मॅट्रिमोनीयल साईट वरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 19 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास (Hinjawadi Crime) सांगून 19 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या…

Crime News : पोलंड वरून आलेले गिफ्ट पडले साडे 11 लाख रूपयांना 

 एमपीसी न्यूज - पोलंडवरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने 11 लाख 49 हजार रुपये गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध (Crime News) चार्जेसच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पैसे घेत फसवणूक केल्याबाबत एका…

Wakad fraud : महागड्या गिफ्टच्या आमिषाने महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मित्राने पाठवलेले गिफ्ट विमानतळावर आले असून त्यात महागड्या वस्तू व दागिने असल्याचे सांगत महिलेकडून विविध कारणांसाठी (Wakad fraud) नऊ लाख 44 हजार रुपये घेत तिची फसवणूक केली. हा प्रकार 1 मार्च ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन…

Women cheated : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून महिलेची फसवणूक करणाऱ्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केले आहे. (Women cheated) ही महिला गरोदर असून याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी या आरोपीने दिली आहे.…

Wakad gold fraud : महिलेची 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एका महिलेची 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांची (Wakad gold fraud) फसवणूक करण्यात आली आहे. पीडित महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.समीर पाठक, श्रद्धा पाठक व श्रेया पाठक, सर्व रा. गणेशनगर, वाकड या आरोपी विरोधात…

Talegaon-Dabhade fraud : नफ्याचे आमिष दाखवत महिलेची 72 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : गुंतवणुकीत मिळणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून महिलेची 72 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Talegaon-Dabhade fraud) हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.राजू शाळीकराम ढोरे (वय 42,…