Browsing Tag

women traffic police

Chinchwad: महिला वाहतूक पोलिसांचा मोबाईल हिसकावला ; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - वाहतूक नियमन करणार्‍या महिला वाहतूक पोलीस शिपायासोबत झटापट करून त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने घेवून जाणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान चिंचवडमधील अहिंसा चौकात घडली.…