BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Women

Wakad: विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) म्हातोबानगर, वाकड येथे घडली.सपना गणेश काळे (वय 21) असे आत्महत्या केलेल्या…

Sangvi : फ्लॅटच्या वादातून चौघांची महिलेस मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - फ्लॅटच्या वादातून चौघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना विनायकनगर, नवी सांगवी येथे रविवारी (दि. 6) घडली.सोनाली सुहास बनसोडे (वय 40, रा. रवीकिरण अपार्टमेंट, विनायकनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…

Thergaon : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा विनयभंग; पीडित महिलेची वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करते म्हणून एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) दुपारी घडली.शाहीद हमीद गोलंदाज (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Bhosari : विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेकडे पाहून अश्‍लिल हावभाव करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.संदीप ज्ञानेश्‍वर इचके (रा. पोटे चाळ, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने भोसरी…

Akurdi: महिलेला धक्का मारून मोबाईल लांबविला

एमपीसी न्यूज - पायी जाणार्‍या महिलेला एकाने धक्का मारून त्यांच्या पिशवीतील सुमारे आठ हजार रूपयांचा मोबाईल लांबविला. ही घटना प्राधिकरणातील भेळ चौकात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.माधुरी दिपक सोनावणे (वय-29, रा. दत्तवाडी, आकुर्डी)…

Chinchwad: महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ करणार्‍या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - क्लासला जाणार्‍या महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ करणार्‍या तरूणावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) रोजी सायंकाळी पावणेसात वाजता चिंचवड येथील गणेश कॉलनी येथे घडली.सोन्या लांडगे (रा.…

Dehuroad : कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषधे देऊन महिलेवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गुंगीचे औषध मिसळून कोल्ड्रींक्स पिण्यास दिले. त्यानंतर महिलेच्या पर्समधून ओळखपत्र काढून हॉटेलवर नेले. तिथे तिला पुन्हा तेच पेय पिण्यास दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना औंध येथे घडली.याप्रकरणी…

Pune : महिलांच्या कौशल्य आणि कल्पकतेला प्रोत्साहन द्यावे -स्वप्ना गोरे

एमपीसी न्यूज - महिला सक्षम झाल्या असून जिवनाच्या विविध क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत आहेत. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्रातही यश मिळवत आहेत. महिलांमधील निरनिराळ्या कलांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. लायन्स क्लबप्रमाणे…

Maval : राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून…

एमपीसी न्यूज - राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंग क्लासेस प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १२० प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वाटपचा कार्यक्रम राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका संजय…

Pimple Gurav : शाडू मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा उत्साहात; सत्तर मुलांसह महिलांचाही सहभाग

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे भारतीय कला माध्यम व दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथे महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात रविवारी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उदघाटन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा…