Browsing Tag

Women

Sangavi: महिलांनी कर्मयोगी व्हावे -अंजली तापडिया

एमपीसी न्यूज - आयुष्य हे एका वहीसारखे आहे. पहिले व शेवटचे पान विधाता लिहितो. तर, मधली पाने आपण आपल्या कर्तृत्वाने भरायची असतात. त्यासाठी कर्मयोगी होणे गरजेचे आहे. कर्मयोगी म्हणजे दुस-याच्या उपयोगी पडणे. तसेच शरीर व मन प्रसन्न राहण्यासाठी…

Dighi : महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई अन् इंदुबन महिला बचत गट सुरु

एमपीसी न्यूज - इंदुबन रेसिडेन्सी भोसरी दिघी रोड येथे महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई महिला बचत गट तसेच इंदुबन महिला बचत गट ह्यांची सुरुवात करण्यात आली.ह्या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे ह्याच्या पत्नी वैशाली गव्हाणे ह्यांची प्रमुख उपस्थिती…

Wakad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण रॅली; वाकड पोलिसांचा उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि…

Wakad : पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावले

एमपीसी न्यूज - पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला फोन करून शिवीगाळ करत एकाने धमकावले. ही घटना 15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान रहाटणी येथे घडली.देवा जमादार (रा. किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय…

Sangvi : कंपनीतील कर्मचारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी कर्मचा-यासह अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत तक्रार केल्यावर अधिकाऱ्याने पिडित महिलेलाच शिवीगाळ केली. ही घटना पिंपळे गुरव येथे जून 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. याबाबत कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…

Pimpri: महिलांसाठी ‘ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ राबविण्यास स्थायीची मान्यता, योजनेवरील…

एमपीसी न्यूज - महापालिका हद्दीतील महिला, मुलींच्या ज्ञानात व कौशाल्यात वाढ व्हावी. व्यवसाय करुन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने महापालिकेमार्फत 'पंडीत दिनदयाल उपाध्याय - महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम' या योजनेअंतर्गत…

Alandi : जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करून गैरवर्तन करणा-या एकाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.किशोर दामू कु-हाडे (रा. वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात…

Chikhali : पूर्णानगर येथील खाणीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज - पूर्णानगर येथील खाणीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) सायंकाळी उघडकीस आली आहे.महादेवी सांब कोरे (वय 72, रा. जय महाराष्ट्र सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव…

Pimpri-Chinchwad : शहरातील सर्व मुख्य मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा डोंगर उभा राहिला असला, संपूर्ण शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली नाहीत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची कुंचबणा होत आहे. ही बाब आपल्या महापालिकेसाठी भूषणावह नाही.…

Wakad : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरावर पाळत ठेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 31) रात्री पावणेबारा ते बुधवारी (दि. 1) पहाटे दीड या कालावधीत वाकड येथे घडली.प्रशांत कांबळे (रा. थेरगाव) आणि…