Wakad : वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्याला अटक; एका महिलेची सुटका
एमपीसी न्यूज - सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत मुंबईतील एका एजंटसह वाकड येथील एक रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल येथील एका 20…