Chakan : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या सराईत चोरट्यास अटक
एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरूणा-या एका सराईत चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चार तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मंगलसिंग बजरंग…