Sangvi : किरकोळ कारणावरून हॉकीस्टीकने महिलेला मारहाण; तिघींविरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेला हॉकी स्टीकने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल संदिप टाक (वय 32, रा. पिंपरी) यांनी…