Browsing Tag

work of Pune Municipal Corporation

Pune News : महापालिकेत दुखवट्यामुळे दुपारनंतर कामकाज बंद !

एमपीसी न्यूज : औंध बोपोडी प्रभाग 8 अ चे विद्यमान नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे दुखवटा जाहीर करत पुणे महापालिकेचे कामकाज दुपारी 2.30 नंतर पुर्णत: बंद ठेवण्यात आले. दिवंगत नगरसेवक शेवाळे हे क्रीडा समितीसह अनेक…