Pune : मोमीनपुरा येथील आगीत एका कामगाराचा मृत्यू, तीन दुकाने जळून खाक
एमपीसी न्यूज - पुण्यातील मोमीनपुरा येथील बेस्ट बेकरीमधील आतील रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बेकरीसह तीन दुकाने जळून खाक झाली आहेत.या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात विनोद…