Browsing Tag

worker

Maval : कामगाराने तिजोरीसह पळवली 14 लाख 50 हजारांची रोकड

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने (Maval )तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा ली सोमाटणे टोल नाक्याजवळ मावळ येथे घडली.रोहन…

Worker Died : दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम कामगाराचा (Worker Died)  दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला. संरक्षक उपकरणे न दिल्याने मजुराचा नाहक बळी गेल्याचे म्हटले आहे. ही घटना उर्से येथे घडली. सुखदेव राय (वय 40 वर्षे, रा. उर्से तालुका मावळ) असे…

Pimpri : कामगारांसाठी PMPML बस सेवा सुरु करा – गोविंद पानसरे

एमपीसी न्यूज - सरकारने 33% टक्के कामगारांसह लघु व मध्यम उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, दुचाकी वापरण्यास कामगारांना बंदी करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत.यासाठी औद्योगिक…

Pimpri : शहरातील उद्योग चालू करण्यास दिलेल्या परवानगीमधील अटी व शर्ती शिथील करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगांना 33% मनुष्यबळावर कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगीमधील जाचक अटी व शर्ती  शिथिल कराव्यात, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. मुख्यमंत्री…

Lonavala : शहरातून परराज्यातील मजूरांना घेऊन 16 बस रवाना

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोणावळा शहरात व आजुबाजुच्या ग्रामीण परिसरात अडकून पडलेल्या मजूरांना घेऊन तिन दिवसात 16 बस रवाना झाल्या आहेत. यापैकी 14 शासकिय बस मध्यप्रदेशला, एक खाजगी बस तेलंगणा, एक खाजगी बस नांदेड व एक खाजगी बस…

Pune : पिंपरी चिंचवड शहरात राहणारे मध्य प्रदेशातील दीड हजार मजूर श्रमिक रेल्वेने रवाना

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त राहणारे आणि मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले 1 हजार 455 नागरिक आज, गुरुवारी (दि. 14) त्यांच्या  मूळ गावी  श्रमिक रेल्वेने रवाना झाले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष काळजी घेत या कामगारांना…

Pune : वारजे येथून 375 परप्रांतीय मजूर गावाला रवाना

एमपीसी न्यूज - वारजे पोलीस ठाण्याच्या आठ दिवसांच्या धडपडीला अखेर यश आले. ट्रेनची व्यवस्था झाल्यानंतर तातडीने रविवारी ( दि. 10) 375 परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी म्हणजेच गोरखपूरला वारजे पोलिसांनी संध्याकाळी रवाना केले.सह्याद्री…

Mumbai: उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत…

Pimpri: ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटीचे सुरक्षा कवच द्या’;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत.  हे कर्मचारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता जीवावर उदार होऊन काम करत आहेत.…