Talegaon dabhade: ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे सुरक्षा कवच…
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोना विरोधात लढताना नगरपरिषदेतील कर्मचा-याबाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना सुरक्षा विमा कवच लागू करावे. 50 लाख रुपये आणि त्याच्या वारसास…