Pimpri: मानवतेच्या दृष्टीकोनातून शहरासह राज्यातील कामगारांना कंपन्यांनी वेतन द्यावे-इरफान सय्यद
एमपीसी न्यूज - ‘पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही. तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे वाक्य आजही देशातील कामगार, कष्टकरी व पिचलेल्या गोरगरिबांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. देशातील व महाराष्ट्राच्या…